'What is positive attitude | सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे काय | Health tips in Marathi'

02:42 Apr 3, 2022
'What is positive attitude | सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे काय | Health tips in Marathi  \'आपला आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन आयुष्याचा आपल्याबद्दलचा दृष्टीकोन ठरवत असतो.\' एखाद्या वस्तूबद्दलची आवड अथवा नावड म्हणजे दृष्टीकोन, असे शद्बकोश सांगतो. मग ती विचार करण्याची पद्धत असू शकते किंवा देहबोलीही. दृष्टीकोन हे तुमची मन:स्थिती आणि त्यावर अवलंबून असलेला तुमचा तुमच्या भोवतालच्या जगाबद्दलचे मत याचे एक मिश्रण असते. तुम्ही तुमचा भवताल कसा बघता आणि त्यावर भविष्य कसे ठरवता यावर तुमचा दृष्टीकोन ठरत असतो. हा दृष्टीकोन म्हणजे तुम्ही ठरवत असलेला तुमच्या आयुष्याचा फोकस असतो. आपला दृष्टीकोन कसा आहे, यावर आपणे खरे बोलतो की खोटे, कृती करतो की निष्क्रिय राहतो हे ठरत असते.  बऱ्याचदा काही परिस्थितींवर आपलं पूर्णपणे नियंत्रण नसतं, पण त्यावर आपला प्रतिसाद काय असणार हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. आपल्या सकारात्मक विचारांमुळे अंतरमनाला सकारात्मक वळण मिळतं व वाईटातून चांगलं बघण्याची प्रवृत्ती निर्माण होण्यास मदत मिळते. आपल्या सकारात्मक विचारांमुळे अंतरमनाला सकारात्मक वळण मिळतं व वाईटातून चांगलं बघण्याची प्रवृत्ती निर्माण होण्यास मदत मिळते. नेहमी सकारात्मक विचार ठेवणारे लोक व्यक्तिगत व सामाजिक जीवनात सुखी होतात. आपल्या व्यवसायात व कारकिर्दीत उंचीवर पोहोचणाऱ्या लोकांच्या विचारसरणीचा अभ्यास केला तर लक्षात येईल की त्यांनी सतत सकारात्मक दृष्टिकोन बाळगला व नकारात्मक अनुभवांना शिकण्याची पायरी करून उंची गाठायचा प्रयत्न केला. या उलट सतत नकारात्मक विचार करणाऱ्यांना चांगल्यात पण खोड काढायची सवय असते. कुठलीच गोष्ट यांच्या मनासारखी होत नसते व आपल्या अपयशाचं खापर हे परिस्थितीवर वा सभोवतालच्या लोकांवर फोडताना दिसतात.  Why Positive attitude is important  Positive attitude Positive thinking Positive energy health tips arogya tips arogya tips in marathi sanket prasade #healthtipsinmarathi marathi fitness tips marathi nutrition tips marathi fitness motivation marathi health motivation marathi Health tips marathi health motivation health tips in marathi language  health tips in marathi video  #arogyatips , #arogyatipsinmarathi , #sanketprasade , #healthtips ,  #marathifitnesstips , #marathinutritiontips , #marathifitnessmotivation , #marathihealthmotivation  #marathihealthtips , #marathihealthmotivation , #healthtipsinmarathilanguage , #healthtipsinmarathivideo' 

Tags: health tips , positive energy , Positive thinking , Positive Attitude , health tips in marathi , marathi health tips , sanket prasade , marathi fitness tips , arogya tips , arogya tips in marathi , health tips in marathi video , health tips in marathi language , marathi health motivation , marathi fitness motivation , marathi nutrition tips , Why Positive attitude is important , What is positive attitude

See also:

comments